अमळनेर:-(प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत दादा पाटील यांच्या वाढदिवस ढेकु रोड, वामन नगरच्या ओपन प्लेस येथे महिला आयोगाचे अध्यक्ष सौ रुपाली ताई चाकणकर तथा राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपणाच्या कार्यक्रम घेण्यात आला,सदर कार्यक्रमात उपस्थित आदरणीय सौ.तीलोत्तमा ताई पाटील मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर प्रदेश सर चिटणीस तथा नासिक जिल्हा निरीक्षक आदरणीय रंजनाताई देशमुख निरीक्षक,आदरणीय.सौ योजना ताई पाटील शहराध्यक्ष अलकाताई पवार ,शहर उपाध्यक्ष सौ.वैशाली ताई ससाणे, तालुकाध्यक्ष प्रा. सौ मंदाकिनी भामरे विमलबाई खैरनार, विमल पवार,रत्नाताई मगर विमल ताई मोरे ,राधाताई जैन, कल्पनाताई पवार, सरला ताई ललवाणी, साधनाताई चौधरी, आशाताई पाटील ,चिरंजीव रोहित पवार ,चिरंजीव दिग्विजय पवार , ममता पावरा,इत्यादी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज
