कुणालाही न जुमानता रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू... फापोरे - मंगरूळ येथील पंचनामा केलेली अवैध वाळूचा ढीगच चोरीला...
June 26, 2025
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील बोरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा काही दिवस विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने डंपरच्या सहाय्यान…