जळगाव :- जिल्हा माथडी कामगार कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड अँड जनरल वर्कर्स युनियन तर्फे ठिय्या आंदोलन सुरू...!!!
October 04, 2022
जळगाव :-(प्रतिनिधी)जिल्हा माथाडी कामगार कार्यालय येथे सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू…