अमळनेर उपविभागाचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव... नाशिक विभागात प्रथम क्रमांकाची कामगिरी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरव..
May 24, 2025
अमळनेर :(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमळनेर उपविभागान…