अमळनेर येथील कर्तुत्ववान मान्यवरांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...!!!
August 31, 2024
अमळनेर :(प्रतिनिधी)अमळनेर शहर तसेच तालुक्यातील अनेक कर्तुत्ववान लोकांनी आपल्या कामाचा जोरावर आपला वेगळा ठसा उठवला आहे …