अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) जळगाव द्वारा आयोजित अनुसूचित जाती(SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता १ महिना कालावधीचा निःशुल्क (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील प्रशिक्षण एक महिना कालावधीचा असून त्यासाठी १५ जून रोजी उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, या मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमासाठी व निवड मुलाखत पत्ता:- प्रबुद्ध विहार, फुले शाहू आंबेडकर चौक, प्रबुद्ध काॅलनी, अमळनेर जि.जळगाव. येथे ठिक ११:०० वाजता १- स्वतः चा जातीचा दाखला, २- शाळा सोडल्याचा दाखला, ३- आधार कार्ड, ४- मार्कशीट, ५- पासपोर्ट साईझ फोटो (२) (वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल तपासणीसाठी आणि त्याच्या दोन प्रति झेरॉक्स सबमिट करण्यासाठी आणाव्यात), निःशुल्क अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम(EDP) कालावधी : १५ जुन २०२२ ते १६ जुलै २०२२ पर्यंत असून प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता पुर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी आयोजक मा.विजय सैंदाणे सर मो.9373143418 तसेच अमळनेर तालुका समतादूत नितीन भोई सर मो.9657870355

यांना संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आला आहे.
खान्देश समाचार न्यूज