अमळनेर:-(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यात वर्षभरातील विविध योजना राबवणे योग्य नियोजन प्रभावी व उत्तम कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजीत राऊत यांनी अमळनेरचे तहसीलदार माननीय मिलिंद कुमार वाघ साहेब यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड केली आहे. आदरणीय वाघ साहेब यांचे अमळनेर मनसे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे)शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ)उपशहर अध्यक्ष दिनेश माने (बाळू माने) विभाग अध्यक्ष करण पाटील राकेश भाऊ भरत मोरे जयेश चौधरी सागर गव्हाणे प्रेम मराठे इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते.
खान्देश समाचार,अमळनेर
