अमळनेर:(प्रतिनिधी)भारतीय स्त्रीशिक्षणाच्या प्रनेत्या,आद्यसमाजसेविका,ज्यांनी स्त्री शिक्षणाच्या पाया रचल्या अश्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त अमळनेर माळी समाज महिला मंडळामार्फत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत असंख्य समाज महिला भगिनी,ज्येष्ठ श्रेष्ठ समाजमान्यवर,क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष श्री.मनोहर महाजन,मा.नगरसेवक आबू महाजन,भाऊसाहेब महाजन,दीपक महाजन,भैय्यासाहेब अनिल महाजन,योगेश महाजन,संजय महाजन,आकाश डी.माळी,संत सावता माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश महाजन,उपाध्यक्ष अनिल महाजन असे असंख्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.भारती चव्हाण यांनी केले शोभायात्रा माळी वाडा पासून प्रस्थान होऊन सावता वाडी,मंगलादेवी चौक,पवन चौक,तिरंगा चौक,सराफ बाजार,वाडी चौक,भोई वाडा मार्गे माळी वाडा येथे समारोप करण्यात आला होता.

खान्देश समाचार..
प्रवीण बैसाणे