अमळनेर(ग्रामीण प्रतिनिधी उमाकांत बेहरे) अमळनेर तालुक्यातील पळासदळे येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिन विरोध पार पडली असून , तब्बल ७० वर्षा ची पंरपरा कायम ठेवत ही निवडणूक पार पडली आहे.
गेल्या अनेक दिवसा पासून पळासदडे विकास सोसायटी निवडणूकीकडे शेतकऱ्यांसह ग्रामस्था चे लक्ष लागून होते.20 मार्च2022 ही माघारीची घेण्याची शेवटची तारीख होती.
बिनविरोध निवडून आलेले नव निर्वाचित सचांलक मंडळ
1) नथ्थू झुलाल पाटील
2) लाला आत्माराम पाटील
3) रमेश शांताराम पाटील
4) लोटन सहादू पाटील
5) बंडू यशवंत पाटील
6) शिवाजी साहेबराव पाटील
7) शिवराम रावण पाटील
8) नाना अभिमन पाटील
9) प्रशांत पिताबंर पाटील
10) कल्पना बाई प्रभाकर पाटील
11) सुनंदा गणेश पाटील
12) यादव तोताराम मांग
13) शांताबाई उखा वडर असे आहेत.
सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मा.उपसंरपच मनोज पाटील, विकास पाटील, दिपक पाटील, अनिल पाटील संभाजी पाटील, रावसाहेब पाटील, नवल पाटील , ,रवींद्र पाटील, शरद पाटील, सचिव गुलाब पाटील, शिपाई रवींद्र सैंदाणे आदी नी परिश्रम घेतले होते.
