अमळनेर (प्रतिनिधी)९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज एकत्रितपणे जागतिक आदिवासी दिवस साजरा होणार आहे.अमळनेर येथिल ताडेपुरा मंगल नगर येथून सकाळी ९ वाजता सांस्कृतिक शोभा यात्रा निघणार आहे ,त्या शोभा यात्रेत आदिवासी महापुरुषांची सजवलेली देखावे,आदिवासी संस्कृतीचे दर्शन होणार आहे,तरी अमळनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव यांनी या आदिवासी शोभा यात्रेत यावे अशी विंनती.जागितक आदिवासी उत्सव समिती अमळनेर,तसेच आदिवासी सविनय समिती अमळनेर सर्व संयोजक समिती यांनी केले आहे.
खान्देश समाचार..
संपर्क 9145442344
