दि. 2/2/2022 रोजी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या आढावा बैठकित महीला जळगाव जिल्हाध्यक्ष सौ. वंदना अशोक चौधरी व कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सौ. तिलोत्तमा ताई पाटील व माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील योगदान व काम करण्याची धमक पाहता वैशाली ससाणे यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी अमळनेर महीला तालुकाध्यक्ष सौ. मंदाकिनी भामरे, महिला शहराध्यक्ष सौ अलका पवार,अमळनेर तालुका निरीक्षक ताई सौ निता संभाजी पाटील. आदी सह महिला पदाधिकारी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज
