अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील मुख्य दगडी दरवाजा कोसळला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत,
दगडी दरवाजाचे काम सुरू असताना अचानक एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला आहे. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही. अनेक दिवसापासून रखडलेल्या कामात, काम चुकारपणा झाला आहे, असे दिसून येत आहे.

खान्देश विकास