अमळनेर:-(प्रतिनिधी)येथील लायन्स क्लब तर्फे दि. १२ रोजी अंबरीश ऋषी टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मोफत रोपे उपलब्ध करून दिली होती. यावेळी क्लबचे अध्यक्ष विनोद अग्रवाल सेक्रेटरी योगेश मुंदडे, ट्रेझरर प्रसन्ना पारख, सीए अजय हिंदुजा , हरिओम अग्रवाल, टेकडी ग्रुपचे सदस्य डॉ.अनिल वाणी, आशिष चौधरी उपस्थित होते.
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
