ब्रेकिंग न्यूज
अमळनेर(प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र. आज राज्यातील 92 नगरपरिषदा 4 नगरपंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार आज राज्यात नगरपरिषदांच्या निवडणूक संदर्भात बिगुल वाजले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.19756/2021 व सलग्न याचिकेमध्ये 17/05/2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार आयोगाने जे जिल्हे/विभाग पावसाळ्यामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी व तुरळक पर्जन्यमान असल्यास त्या ठिकाणी प्रत्यक्ष तात्काळ कार्यक्रम राबवावा तसेच परिस्थितीनुसार गरज असल्यास कार्यक्रमात बदल करावा असे आदेशित करण्यात आले आहे.त्यानुसार आज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार अजा पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच 18 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदानाची तारीख ठरवण्यात आली आहे.
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे......

