अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील फरशी रोड येथील सांस्कृतिक बौद्ध विहार येथे दि.24 जुलै रोजी सायं.5:30 वा. आद.पूज्य भन्तेजी 'सुजातितिस्स',आले बेदर विहार(भंडारा)यांनी
भारतीय बौद्ध महासभा,अमळनेर यांचा मार्फत घेण्यात येणाऱ्या 'वर्षा वासाच्या' दुसऱ्या व्याख्यान मालिके प्रसंगीं 'भगवान बुद्ध आणि त्यांचा कर्म सिध्दांत' या विषयावर प्रवचन दिले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचे जीवन- कार्य,कर्म व ध्येय प्राप्तीसाठी केलेली साधना.तसेच आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग व बलिदानामुळेच आज आपण सुखी समाधानी व आनंदी आहोत. याची जाणीव ठेवून आपण येणाऱ्या भावी पिढीवर चांगले संस्कार घडविले पाहिजेत कि त्यातून एक जबाबदार, शीलवान, सुज्ञ नागरिक घडला पाहिजे. या कार्यक्रम प्रसंगी आयु.द.रु सैंदाने,बापुराव संदानशिव,आयु नरेंद्रभाऊ संदानशिव(माजी.नगरसेवक) हरिभाऊ वाघ,ए एन घोलप,आर झु.गायकवाड,प्रा.मुकुंदा व

सौ.वर्षा संदानशिव मॅडम,प्रा.डॉ.तुंटे, प्रा डॉ हर्षवर्धन जाधव, प्रा.डॉ.आर.बी सोनवणे, प्रा. डॉ. बी.बी भालेराव,श्रीकांत खैरनार,अर्जुन संदानशिव,डी.बिऱ्हाडे टेलर,एस.एस बिऱ्हाडे,संदीप सैंदाणे, धिरज ब्रह्मे,
प्रा.डॉ.सी.एम नेतकर इत्यादी उपासक उपस्थित होते.
खान्देश समाचार,अमळनेर