अमळनेर(प्रतिनिधी- उमाकांत बेहरे) तालुक्यातील पळासदडे गाव म्हटलं तर आपला आठवतात सतगुरु दौलतराव महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भुमि येथील डॅा. पवन संजय पाटील (बेहरे) यांनी रशियातील Mkhitar Ghosh American -Russian International University मधुन MD पदवी घेऊन आपले व आपल्या गावाचे तसेच संपूर्ण अमळनेर तालुक्याचे नाव गर्वाने उंच केली आहे.
आपल्या आई वडीला च्या कष्टा चे चिज केले असून पळासदडे गावातील वैद्यकीय क्षेत्रातुन उच्च पदवी घेण्या चा पहीला मान डॅा.पवन पाटील यांनी मिळवला आहे.त्यांच्या या यशा बद्दल परिसरातुन अभिनदंन चा वर्षाव होत आहे. त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील तरुणांना प्रेरणा मिळून, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात पळासदडे गावाचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे अशी गावकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

खान्देश समाचार,अमळनेर
संपर्क -9145442324