अमळनेर(प्रतिनिधी उमाकांत बेहरे)अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथे आज संगितमय शिव महापुराण कथा ह. भ. प. कृष्ण प्रेम मुर्ति दिलीपजी महाराज वृंदावन धाम जळगाव यांच्या अमृत वाणी च्या माध्यमातून आज १ फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ३ वाजता ग्रंथ दिंडी ने कार्यक्रम सुरुवात होणार आहे.
रोज रात्रि ८:३० पासुन १० वाजे पर्यत भाविक शिव महापुराण भागवत कथेचे लाभ घेऊ शकतात.तसेच ७ फेब्रुवारी 2023 रोजी सदर कार्यक्रमाच्या समारोप होणार आहे, भाविकांनी कथेच्या लाभ घ्यावा असे पळासदडे गावातील ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.
खान्देश समाचार
