प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत असतात. कारण हा दिवस सर्वांकरताच अभिनाचा दिवस म्हणून मानला जातो. हा सण विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या संपूर्ण पुरवठा विभाग अमळनेर तर्फे सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...!!!
- मा. अनिल विनायक पाटील
गोदाम व्यवस्थापक अमळनेर
खान्देश समाचार
