माझ्यातर्फे संपूर्ण देशवासीयांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन हिरवा रंगले न जाणेकिती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहानेप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"“भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्या एकत्मतेचा….. प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, प्रदूषण मुक्त, झाडे लावा झाडे जगवा,सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!
जनसेवा फाउंडेशन व अंमळनेर गोशाळा मुंबई निवासी के एल झवेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण पूरक अग्निसंस्कार करतात. आपण कोरोनाच्या महामारीच्या काळात खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध जाती-धर्माच्या सुमारे 11000 निधन झालेल्या लोकांचे अग्निसंस्कार करण्याचे महान असे सामाजिक कार्य केले आहे.
कोरोना काळात अग्निसंस्कार करताना.
पर्यावरण पूरक गौरी तयार करण्याच्या कामात गरीब गरजू 1071 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या भारत मातेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्कार विनामूल्य करत आहात. गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. तुमच्या या सामाजिक कार्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी गौरव केला आहे.
गोरगरिबांना कोरोना काळात मदतीचा हात देताना.
खानदेश समाचार अमळनेर
आपल्या सामाजिक कार्याची उल्लेखनीय कामगिरीमुळे विविध सामाजिक संघटनांकडून मिळालेले पुरस्कार.



