अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका कार्यकारणी तर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस 10 मे 2023 या दिवशी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना फळे वाटप केले.
सदर कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष दिनेश शिवदास बिऱ्हाडे, तालुका युवक अध्यक्ष गुलाब बाबा कोळी ,शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी हजर होते.युवक शहर उपाध्यक्ष दिनेश पाटील ,शहर सचिव प्रकाश पाटील, शहर संघटक गजानन पाटील, व शहराध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सैंदाणे तसेच पत्रकार आत्माराम बादशाह अहिरे उपस्थित होते.