अमळनेर(प्रतिनिधी) मूळ खान्देश भागातील रहिवासी असलेले संतोष निळकंठ भामरे वय ४५ सध्या बडोदा येथिल आंबेडकर नगर,अजवा रोड सयाजी पार्क येथे राहत होते,परंतु २४ ऑक्टोबर रोजी कोणाला हि काही न सांगता निघून गेले आहेत,सर्व नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता मिळून आले नाहीत,तसेच बडोदा पोलिसात Missing नोंदणी केली आहे,अजून काही मिळून आले नाहीत,कोणाला आढळून आल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
तुषार भामरे - ८५११२५०६४०/९१०६७६००३८
