अमळनेर(प्रतिनिधी)आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध असे माधवबाग क्लिनिक तर्फे अत्यंत माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या संधीच्या अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अनुप महाजन (M.D.Ayu.) यांनी केले आहे.
➡️ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत शेअर करा ♥️
🗓️दिनांक:23 मार्च 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 पर्यंत
🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी! 🌟
🩸 रक्त तपासणी अंतर्गत :-
✅CBC (22)
✅कोलेस्टेरॉल
✅लिव्हर फंक्शन (08)
✅किडनी फंक्शन (07)
✅ HbA1c
✅थायरॉईड फंक्शन (03)
✅लिपिड प्रोफाइल (08)
✅Iron profile (03)
आणि इतर महत्त्वाच्या रक्त तपासण्या देखील समाविष्ट.
याशिवाय ईसीजी, रक्तदाब मोजणी,हार्ट रेट तपासणी,बीएमआय (शरीर वजन निर्देशांक),रँडम ब्लड शुगर तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला
💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹. 3000/- च्या ऐवजी केवळ ₹. 699/- मध्ये!
📞 पूर्व नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📱 डॉ. अनुप महाजन (M.D.Ayu.) 9860100954
📍 स्थान:
माधवबाग क्लिनिक, C/o आरोग्यधाम आयुर्वेदिक क्लिनिक, त्रिकोणी बागे जवळ, वाघ बिल्डिंग समोर, अमळनेर
❗ महत्त्वाचे:
🔹 तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक.
🔹 जुने रिपोर्ट्स असल्यास सोबत घेऊन यावे.
(Adv)
