भडगांव(प्रतिनिधी) भिम् आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, भडगांव पाचोरा प्रभारी प्रविण भाऊ बैसाणे तसेच गुजरात प्रदेश प्रभारी प्रतापभाऊ शिंदे यांचा मार्गदर्शना खाली भड़गाव येथे धड़क मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व भड़गाव तालुका अध्यक्ष अनिल भाऊ भालेराव तसेच नीमभोरा गाव चे प्रभारी
प्रशांत बाविस्कर यांनी केले.
प्रशांत बाविस्कर यांनी केले.
सिंदी गावात बौध्द समाजाची मोठी वस्ती आहे,तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक गावात राहतात,ह्या सर्व गोष्टींचा सहानुभूती पूर्वक विचार करून गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी भिम् आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे तर्फे करण्यात आली आहे,
त्यावेळी
त्यावेळी
गुढे गावातील मातंग समाजाचे सक्रिय कार्यकर्ता आणि भीम आर्मी चे निष्ठावान कार्यकर्ता विनोद पगारे तसेच महिला मधून रेखाताई मढेगावकर यांनी मोर्चात सहभाग घेतला.
सिंदी गावातील व भीम आर्मी चे भड़गाव चे संघटन मंत्री श्याम संभाजी सरदार तसेच सिंदी गावातील सगळे भीम आर्मीचे पदाधिकारी तसेच
आबा रामभाऊ सरदार,युवराज लहु सरदार,जीवन दगा सरदार,
उखा पंडित सरदार,फकीरा सिताराम सरदार,भीमराव अंबू सरदार,सुरेश जगन्नाथ सरदार,नाना गुलचंद सरदार
,अशोक काशिनाथ सोनवणे
,बापू लहु सरदार,शरद वकील सरदार,मधुकर नागो सरदार,भिकन गुलचंद सरदार,माधव दगा सरदार,हिम्मत खंडू सरदार,दिलीप सिताराम सरदार,मनोज काशिनाथ सरदार, रवींद्र गंभीर सरदार,रामचंद्र धर्मा मोरे,दीपक उत्तम सरदार,सुभाष सुखदेव सूर्यवंशी,तुकाराम यंकट मोरे,संभाजी काडू सरदार,राजू पंडित सरदार,गोपीचंद श्रावण मोरे,शिवाजी दगा सरदार,राहुल नारायण सरदार,अजय अनिल निकम,अर्जुन लखा सरदार,सिद्धार्थ राजेंद्र सरदार,गोरख गुलचंद सरदार,रोहिदास दामू सरदार,
राजेंद्र नामदेव सरदारअंकुश रामदास मोरे,निंबा लक्ष्मण देवरे
शिवाजी राजाराम सरदार
विजय भिकन सरदार
रंगराव अभिमन सरकार
पंडित नागो सरदार तसेच
भारती फकीरा सरदार,
रुखमाबाई राजू वाघ,
उज्वला गौतम मोरे,
जनाबाई रामदास सरदार,
मंजुराबाई काळू सरदार,
अनिता बाई दगडू सरदार,
आशाबाई अशोक सरदार,
भारती अविनाश सरदार,
वत्सलाबाई शामराव सरदार,
सुनंदाबाई नगराज सरदार, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


