अमळनेर(प्रतिनिधी - उमाकांत बेहरे)अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नव युवक मंडळाच्या वतीने खानदेशातील प्रसिद्ध कीर्तनकार दोंडाईचाकर ह.भ.प रवीकिरण महाराज यांच्या दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता केले, तरी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
खान्देश समाचार...
प्रविण बैसाणे,अमळनेर
